अनाहताची सकाळ , बारा वाजता !?

 

सकाळी सकाळी बारा वाजता अनाहता उठतेआणि पहिला प्रश्न - मेस्सी कुठे आहेमेस्सी तिच्या जवळ पहुडलेली असतेमग दोघींची'सकाळसुरु होतेमेस्सी अनाहताचे सर्व ऐकते - हो - अगदी 'दात घासण्यापासून तर .... गुळणी करण्यापर्यंत'. कारण मेस्सीला त्याशिवाय दूध मिळणार नाही


स्वच्छनिर्मळ , निस्वार्थी मैत्री पहाजीवन सुंदर आहेसृष्टी सुंदर आहेदृष्टी असायला हवी

1/Post a Comment/Comments

Post a Comment