Off-roading


निसर्ग जवळून बघायचा असेल तर offroading करणं गरजेचं आहेआज आम्हीं ते केलंहायवेने जाता येणं शक्य असले तरी शेखरनेगाडी वेगळ्या वाटेने घेतलीरेणुका मातेच्या समोरच्या बाजूला वडबारे नावाचं गाव आहेगणपती मंदिरावरूनतेथे सुंदर धबधबा आहेनऊ किलोमीटर आतपण पाऊस कमी पडल्याने धबधबा कोरडा आहेमग आम्हीं चिंचबारीवरून सटाण्याला गेलोघाट छोटा आहे पणनितांत सुंदर आहेडोंगरांच्या अनेक रांगा मोहक वाटतातनिसर्गाचा भरपूर आनंद घेत आम्हीं राजेंद्र भांगडिया कडे जेवायला गेलोराजेंद्रमाझा बी कॉम चा मित्र - १९७२ पासूनमामलेदार यशवंतराव महाराज यांचं दर्शन घेतलेभांगडिया कुटुंबाने केलेल्या आदरातिथ्यानेआम्हीं भारावून गेलोजेवण तर भन्नाट होतंआजचं offroading ? खूप मज्जा . 

0/Post a Comment/Comments