गणपती बाप्पा / अनाहता

आज त्वमेवने 'मी पूजा करणार नाहीअसं सांगितल्यावर अनाहता पूजेला बसलीतिने ती मनोभावे केलीआम्हांस सर्वांनाच मज्जाआलीतिला खूप आनंद मिळालाअजून काय हवे

0/Post a Comment/Comments