मायलेक


 लहान मुलींमध्ये 'आई'चं प्रेम उपजत असते का ? असा प्रश्न मला सहज पडला - कारण ? - ज्या पद्धतीने अनाहता मांजरीशी खेळत होतीते पाहूनजणूकाही 'मेस्सी', 'मेसुडीही तिची मुलगी कि कायअनाहता तिच्यावर उदंड प्रेम करत होती आणि बहुदा 'लेकीलात्रास होतअसला तरी 'लेकसर्व निमूटपणे सहन करत होती. 'सहन होत नाही अन सांगता येत नाहीअशी मांजरीची अवस्थामुक्या प्राण्यालाबोलता येत नाही असं आपण म्हणतोपण ते चूक आहेते डोळ्यातून बोलतातस्पर्शून बोलतातअसोत्यांचं प्रेम बघून मला छानवाटलं

0/Post a Comment/Comments