नाशिक लवकरच मुंबई होणार (का?) !

 

मी तुम्हांला एक 'खबरपोहचवतोयचांगली कि वाईट हे तुम्हीं ठरवाब्लॉग वाचल्यावरआज सकाळी सकाळी सिटी सेंटर मॉल पासूनगोविंद नगरच्या रस्त्यावरून मोर्निंग वॉक घेतांनावर बघितलंउभ्या राहिलेल्या आणि होऊ घातलेल्या 'गगनचुंबीइमारती पाहून मनभरून आले आणि मी दिवसाउजेडी डोळे उघडे ठेऊन नाशिकची मुंबई झाल्याचं कल्पनाचित्र रेखाटू लागलोपण चालतांना फार काळ वरबघता येत नाही म्हणून समोर बघितलं तर एक लहान मूल नंदिनी नदीत शी शु करून घरात येत होतं - अगदी मंत्र्या संत्र्या सारखंउद्याचेपुढारीभाऊ दादा - येथूनच येणारसुशिक्षितांना कुठे वेळ आहेपुढारीपण करायलाफुटपाथवर अलीकडेच 'गृह निर्माणझालेलंदिसलंदरवाजे नसल्याने आत राहणाऱ्यांची लोकसंख्या दिसत होतीअंदाजे दहा बारा लहान मुले असावी + सहा सात मोठी माणसंया१०० फुटी रोडवर दोन्ही बाजुंना फुटपाथ आहेपण तो वापरात नाही कारण गवत आणि झाडं यांची बेसुमार वाढया रोडवर दररोजरिकाम्या दारूच्या बाटल्या आणि फूड पार्सलचा कचरा असतो ( श्रीमंतांची लेकरं असावीत कारण एक एक लिटरच्या महागड्या बाटल्याअसतात आणि बर्गर पिझ्झा यांची रिकामी पाकिटं असतातबऱ्याचदा 'क्वार्टरसुद्धा दिसतात ). या मुळे हा होऊ घातलेला फाईव्ह स्टाररोड अतिशय गलिच्छ असतो अन त्यात आता हे 'गृह निर्माण'. या झोपड्यातील लोक 'वर्क फ्रॉम होमकरतातते त्यांची दुकानं तेथेचरस्त्यावर मांडतातज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बंदी आहे त्या येथे राजरोस विकल्या जातातरहदारीला अडथळा निर्माण झाला आहे - पण कोण फिकीर करतोमी हे सर्व अडथळे पार पाडत पुढे चौकात गेलोतेथे भारताच्या लोकसंख्येचे आकडे दाखवणारा बोर्डबघितला. 1,396,997,554 एवढी आपली आता लोकसंख्या आहेचौकाचं नाव क्युपिड सर्कल आहे. Cupid म्हणजे कामदेवदहासेकंदात  नवी बालके जन्माला आली कारण आता बोर्डवर संख्या होती 1,396,997,557. मला आकडा वाचतांना त्रास झाला कारणआकडा मिलियन बिलियन मध्ये आहेआपल्याला हजार लाख कोटी समजतातत्यामुळे आकड्याकडे बघून लोकसंख्या नियंत्रण होईलअसे वाटत नाहीथोडंसं इकडे तिकडे बघितलं तर ट्रॅफिक पोलीस हेल्मेट नाही म्हणून दंड वसूल करत होतेत्यामुळे चौकात सिग्नल चालूअसूनही अनागोंदी माजलेली दिसत होती


मी यु टर्न घेतला आणि घराकडे निघालोमनात तोच विचार - नासिक लवकरच मुंबई होणारअगदी जलद गतीने मुंबई होणारपाचवर्षात हा रस्ता उंच इमारतींनीं सजलेला असेलच पण बेसुमार घाण आणि गरिबी रस्त्यावर सांडलेली असेलमनात काही प्रश्न रुंजीघालू लागलेते असे : 


पालक मंत्री आणि पोलिसांनी हेल्मेट वापराच्या बाबतीत जो जुलूम सुरु केला आहे तो थांबवावापेट्रोल स्टेशन्स वर जे पोलीस तैनातकेले आहे त्यांना सांगावं की - जा आणि जे / चाकी वाहनं रॉंग साइड ने येतात त्यांना अटक करा आणि एक दिवसाचा तुरुंगवासआणि ५००० दंड ठोकाह्या अल्पसंख्य / चाकी वाहनांमुळे बहुसंख्य पादचारीजे जीव मुठीत घेऊन चालतातते तरी सुरक्षितराहतीलजे सिग्नल मोडतात त्यांना अजून मोठी शिक्षा करापोलिसांनी पेड स्वयंसेवक नेमावे आणि 'आपल्यास्वतःच्या कामात लक्षघालावेजरब बसली पाहिजे पोलिसांची


मुन्सिपाल्टीने सर्व फुटपाथ स्वच्छ करण्याचे मनावर घ्यावे जेणेकरून लोक रस्त्यावरून  चालता फुटपाथवरून चालतीलअनधिकृत 'गृहनिर्माणताबडतोब हटले पाहिजे त्यामुळे सुरक्षा निर्माण होईलरस्त्यावर दुकानं थाटायचा आधी दुकानदाराने दोनदा विचार केला पाहिजेकायदा काय करील याचाहल्ली असे 'गृह निर्माणकुठेही दिसतेआता तर दिवाळी जवळ आली आहे


पालक मंत्र्याने 'समाजस्वास्थ्याचाविचार केला पाहिजेधोंकर्वे यांच्या कार्याचा वेध घेतला पाहिजेलोकसंख्या नियंत्रण या साठीजन जागृती केली पाहिजे - जिथे गरज आहे तिथेलैंगिक शिक्षणाचा पुरस्कार केला पाहिजेकंडोमचं वाटप केलं पाहिजेयामुळं 'समाजस्वस्थनक्कीच होईल. 'पण पालक मंत्र्यांना येथे 'मत पेटीदिसत असेल म्हणून ते काही करत नसतील ' असा विचार मांडला जाईलपण ते चुकीचं आहे कारण ही रस्त्यावरील लोकांची नावं 'मतदार ' यादीत नसतीलकदाचित म्हणूनच ही 'अनास्थापालक मंत्र्याची


मला एक गोष्ट या आयूष्यात समजलेली नाही ती अशी की - ज्या व्यक्तीचं दररोजचं उत्पन्न रुपये २००-३०० च्या वर नाही ती व्यक्ती /मुलांना जन्म देतेच कशीकपडे नसतातच पण ही मुलं 'उष्ट्यावरजगतात आणि मोठी होतातत्या बापाकडे एव्हढीशी सुद्धा बुद्धी नसतेआपल्या डोळ्यासमोर तो दररोज 'मरणबघत असूनही पाचवं मूल पैदा करतोहेल्मेट घातली नाही म्हणून 'समुपदेशनकरायचं असंपोलिसांनी आणि मंत्र्यांनी ठरवलं आहेत्याऐवजी या 'नवऱ्यांचंसमुपदेशन करालोकसंख्या 'आवरा'. नाहीतर हीच आजची लहान मुलेउद्या 'समाजस्वास्थ्यासबाधा आणतील. 'विषमताजशी 'आणखीवाढत जाईल तशी तशी 'स्वस्थतासंपत जाईलजीवन भयावह होतजाणार


बोलता बोलता नाहीविचार करता करता घरी पोहचलोहे समजलं कारण शेणाचा वास आणि घाणमाझ्या घराजवळ म्हणजे तिडकेकॉलनीत एक गोठा आहेशहराच्या मध्य वस्तीत पन्नास जनावरांचा गोठा आहे हे अजूनही  मुन्सिपाल्टीच्या ध्यानात आलेलं नाहीनासिक मुन्सिपाल्टी आंधळी आणि बहिरी आहेरस्त्यावरील म्हशींना टाळत घरी पोहचलो


नाशिकची मुंबई होणार या विचाराने धडकी भरलीजो प्रकार तिडके कॉलनी गोविंद नगर येथे आहे तोच प्रकार गंगापूर नाक्यावर सुद्धाआहे. *चित्रफीत बघा म्हणजे समस्या कीती मोठी आहे ते समजेल ...*


*The ever increasing gap between haves and have-nots astonishing. But I think, ‘have-nots’ are equally responsible for their ‘have-not-ness’! *

7/Post a Comment/Comments

  1. Actually Mumbai khup chhan opportunities denare shahar ahe. Mumbai madhe ghan ahe kinwa kachara ahe he phakta mumbai baherche lok mhantat

    ReplyDelete
  2. खरंय. हा अनुभव दिवसेदिवस येतोय. Devlopers हे development without planning करंत सुटलेत....आणि बळी कुणाचा @!
    जळजळीत सत्य

    ReplyDelete
  3. भस्मासूर, अजुन नेत्यांना अंदाज नाही, अन लोकांना तर नाहीच नाही 😔
    चीन ने १९७७ साली एक अपत्य कायदा आणला होता अन आपण ५० वर्ष विचारच करतोय

    ReplyDelete
  4. Excellent, this is inevitable for any growing city. Infact happening to Nashik pretty late despite being in very close proximity of country's commercial capital. That is because of political will. Now the sufficient amount of land parcels are owned by politicians in Nashik, it will develop at double pace. what is bad is the sustainability. The city needs drivers to sustain. Nashik could have been developed as good educational hub after Pune getting saturated but Shirpur took lead and Nashik lost its charm due to lack of Guardian Minister. You may build cities and sky scrapers but may not be able to create drivers for sustaining growth.

    ReplyDelete
  5. काय लिवलंय राव....
    समद्या लोकांच्या मनातलं...
    हजारो लोकं हा रस्ता क्रॉस करत असतात.... पण तुम्ही मातुर सगळं छान टिपलंय...

    मन कळवळून येतं.... हे कधी बदलणार?
    कोण बदलणार?
    कोण कुणाला सांगणार?
    कसं?
    कधी?
    कुठं?

    OMG...

    पण सलाम तुमच्या लिखानाला

    कितीही type केलेले stars कमीच आहेत...
    पण तरीही 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

    हे घ्या...

    सर्जेराव पाटील
    ऑस्ट्रेलिया हून....

    ReplyDelete
  6. I tried to post my comment in the website but was not successful. Hence conveying it to you directly. I am not sure though if you will find it relevant or not.
    QUOTE
    You have touched very important issue which, to my mind, is only the proverbial “tip of the iceberg”. It is only symptom of deep lying malice in our system of governance. Any discussion on it would open pandora’s box. Hence, I will limit my observations to following lines:
    Our country is in dire need of reforms in multiple areas which include among others, political, administrative, judiciary, police administration, education, health, agriculture, industrial etc
    Many of these are interrelated while some are mutually exclusive. Interrelated means that you need to address all of them simultaneously in order to get the desired results.
    Implementing reforms requires unity in the society & all political parties. The current situation in our country does not look anywhere close to this if one only looks at the ruckus in our parliament. There is no consensus on issues related to national security or foreign policy. Another glaring example is the farmers agitation against the three farm bills in which we see both sides having taken positions which, as per them, are nonnegotiable.
    I am not going into the merits or demerits of the farm bill per se, but I am referring to it only to drive my point about having a unity among all ‘stakeholders’ to successfully implement any reform.
    I only wish & pray that, not only Nashik, but no city in the country should become like Mumbai.
    I also pray that sanity prevails over our political class to go beyond their political ambitions to arrive at a consensus on issues for the larger good of the ‘man on the street’, the Aam Admi (not AAP!!)
    UNQUOTE

    Rajeeve Mujumdar

    ReplyDelete

Post a Comment