Mission - Aborted ?




*हम तो निकल पडे है अपने मंजिल की ओर.... देखते हैं पहले खुदा मिलता है या मंजिल ..* - प्रीतम पवारलासलगाव यांनीसुचवलेल्या स्लोगनला - घोषणेला जास्त वाचकांनी पसंती दर्शविली म्हणून ही घोषणा पहिली


अमरनाथ सिंगकलकत्ता यांनी सुचवलेल्या घोषणेस - *कोई अंत नहीं सफ़र का,

फ़र्क है बस नज़र-नज़र का।।दुसरा क्रमांक दिला वाचकांनी


विजेत्यांचं कौतुक आणि सर्वांचे आभार - असं छापील वाक्य लिहून मी थांबत आहेपहिल्या घोषणेत बॅकपॅकरच्या आयुष्यात जीअनिश्चिततेची छटा असते ती दिसतेकिंबहुना ती मला दिसलीनशीब आपल्याला 'कुठेघेऊन जाणार हे माहीतच नसते - कधीचदुसऱ्या स्लोगनमध्ये 'दृष्टिकोनविषयी सांगितलं आहेप्रत्येकजण 'सफरकरत असतो पण जग बघण्यास वेगळी नजर लागतेही दोन्हीं'वाक्यफिलासॉफीकल - तात्विक - आहेअसोमजा आली


मी अजूनही 'घोषणेच्याशोधात आहेअशी घोषणा की जी मी प्रत्येक भेटणाऱ्या ग्रुप बरोबर ओरडू शकेल. Exitement - उत्साह निर्माणकरू शकेल - आनंदाचे वातावरण तयार करू शकेल ... असोपण घाई नाहीकारण ...


*होऊ घातलेल्या 'कहाणीमध्ये ट्विस्ट आला आहेघरातील एका सदस्याची तब्बेत ' नरम - गरमआहेत्या सदस्याची काळजी घेणंआद्य कर्तव्य आहेम्हणून 'ट्रिपपुढे ढकलली आहेकॅन्सल केलेली नाहीस्कुटर पूर्णपणे 'रेडीआहे ....* 

 

0/Post a Comment/Comments