अक्षरलेखन


 अक्षर लेखन - गोदातीरी 


सुलेखन कलासुंदर हस्ताक्षराची कलामात्र सुलेखन हे माणसाचे सामान्य हस्ताक्षर असे नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित सौंदर्यपूर्णहस्ताक्षर या दृष्टिकोणातून त्याकडे पाहावे लागतेवाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा प्राथमिक घटक होयया दृष्टीने अक्षरांच्या उंची-लांबी-रुंदीची प्रमाणे ही लेखणीच्या टोकाच्या (कटनिबजाडीच्या पटीत मांडले ली दिसून येतातसुवाच्यसुस्पष्ट अक्षर-लेखनाबरोबरचअक्षरांच्या सौंदर्यावरअलंकरण  सजावटीवर सुलेखनात जास्त भर दिला जातोसुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दिष्टे  प्रेरणाअसतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभूती  उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भूमिका असतेत्यामुळे सुलेखन हा एक ललितकलाप्रकार मानला जातो


कालबुधवार१५ डिसेंबर २०२१ ता दिवशी देवमामलेदार महाराज मंदिररामकुंडासमोरगोदाघाट , सकाळी : .०० वाजता पूजानिलेश यांनी प्रात्यक्षिक दिलेत्यांनी 'गोदावरीची पुराणातील नावेलिहून दाखवली


पहा - क्लिप , पहा अविष्कार - गोदा उत्सवानिमित्ताने 

0/Post a Comment/Comments