चिनी गुलाब


*चिनी (गुलाब)*


चिनी तसे नालायकतर 

चिनी गुलाब त्याहून नालायक !

चिनी 'छोटीशीखोडी काढताततर 

चिनी गुलाब 'मोट्ठीखोडी काढतात !

चिनी जगावर 'ओरखडाकाढताततर 

चिनी गुलाब माझ्यावर 'ओरखडाकाढतात.  

चिनी कोव्हीड आला अन उशिरा गेलातर 

चिनी गुलाब आला अन लवकर गेला


वृत्ती तीचपरिणाम आणि परिमाण वेगळे

पण 'याचिन्यांचं 'आपल्यासारखं नाही !?


*’भिंतत्यांनीच जपावी, 'आपणनाही

'संगीतत्यांनीच जपावे, 'आपणनाही.  

'संग्रहालयत्यांनीच उभारावे, 'आपणनाही

'शिस्तबद्धत्यांनीच रहावे, 'आपणनाही

'बागात्यांनीच सांभाळाव्या, 'आपणनाही.*


चिनी 'हुकूमशाहीचीअपत्ये आहेततर 

'आपणभारतीय 'लोकशाहीचीअपत्ये आहोत

चिनी 'शिस्तीलातोड नाहीतर 

आपल्या 'अराजकतेलातोड नाही

चिनी बोटाला 'शाईलावतच नाहीतर 

आपल्याला 'शाईलावूनही फरक पडत नाही


*चिन्यांना 'नालायकम्हणून 'आपणत्यांना पाताळात ढकलतोपण 'आपणपाताळातचं आहोत हेच विसरतो.*


संदर्भ - 'भिंत' the Great Wall of China 🇨🇳; ‘संगीत' the music of monasteries;

संग्रहालय various museums in China 🇨🇳शिस्तबद्ध unique style of commutation by rail and road ; बागा the ancient gardens of China 🇨🇳; Google to know more.  

0/Post a Comment/Comments