रांजण खळगे


 *रांजणखळगे*


आळे फाट्याला आल्यावर स्कुटरचा वेग अचानक मंदावला कानाहीडोक्यात विचारांचं  काहूर माजलं होतंप्रश्न साधा होताचौकातगाडी सरळ घ्यावी की डावीकडे वळावंनिर्णय झालामाझ्याकडे आज वेळ आहेउंडारायलारात्री आठ पर्यंत पोहचलो तरी चालेलडावीकडे वळालोपन्नास किलोमीटर वर निघोज नावाच्या गावात 'राजणांच्या आकाराचे खड्डेआहेत ते बघायचेविचित्र वाटतंय का


निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी म्हणजे एक चमत्काराच म्हणावा लागेलप्रवाहामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेले असंख्य खड्डे म्हणजेरांजणखळगे.” खड्ड्यांचा आकार रांजणाप्रमाणे दिसतोम्हणून याला रांजणखळगे असे म्हणतातनिघोज या गावातून वाहत असलेल्याकुकडी नदीच्या पात्रात हे रांजणखळगे आहेतनदी पात्रात असलेल्या दगड गोट्यांच्या प्रवाहामुळे तसेच पाण्याचा जोरदार वेगामुळेखडक एकमेकांवर आदळून नदीच्या पात्रामध्ये असलेल्या मृदू खडकांची झीज होते आणि कठीण खडक तसेच राहतात.

वर्षानुवर्ष या खडकांची झीज होऊन मधला भाग झिजतो आणि बाहेरील भाग तसाच राहतोत्यामुळे रांजणखळग्यांची निर्मिती होतेहेरांजणखळगे इतके मोठे आहेत की ते पाहताना ही अत्यंत भीतीदायक आणि चमत्कारिक वाटतात असं राजाने मला सांगितलं होतं


*मी निघोजला पोहचलोगावकरी म्हणाला 'साहेब आधी माळगंगा देवीचं दर्शन घ्यामग बारव बघाआणि नंतर 'कुंडबघातीनकिलोमीटर आहे इथून'. मी विचारलं 'तिथूनच मला पुण्याला जाता येईल का?'. त्यावर तो म्हणाला 'आधी रांजणगावाला जादर्शनघ्यामग सरळ पुढे पुण्याला'. माझा कार्यक्रम त्याने ठरवलामी फक्त अंमलबजावणी केली.*


'खड्डेसुंदर असतात याचा अनुभव घेतलाअवघा दोनश्या मीटर लांबीतला हा निसर्गाचा अविष्कार 'विलीभनीयआहे - जणूकाहीऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगबारव खोल आहे पण बटबटीत रंगानी ती 'घाणदिसत होतीगावातली लोकं मस्त


रांजणगाव पर्यंतचा रस्ता एकदम खराबमग 'बाप्पांचंदर्शन घेतलंआणि पुण्याला रात्री आठ वाजता पोहचलो३२५ किलोमीटर'खडतरसंपलासर्वच अनपेक्षित ...


0/Post a Comment/Comments