दिंडी - विठ्ठल भेटला


 * दिंडी - चुकली ?!*


दिवस नाट्याने सुरु झालाआम्हांला सात वाजेपर्यंत या म्हणून सांगितलंत्यानुसार मी आणि राम 'दिंडी विसावाच्याठिकाणी चारचाकीने निघालोविसाव्याच्या ठिकाणापर्यंत जाण्याच्या मुख्य रस्त्यावरचे सगळे छोटे रस्ते बंद होतेत्यामुळं विसाव्याच्या ठिकाणीजाता आलं नाहीआम्हीं दिंडी पासून तीन किलोमीटर अंतरावर होतोतेव्हढ्यात दिंडीचं प्रस्थान झालंमी दिंडीशी संपर्क साधला तेंव्हासमजलं कि आमची दिंडी सातच्या ऐवजी साडे सहाला सुरु झालीत्यामुळे दिंडी खूप पुढे आलेली आहेआणि गोंधळाला सुरवातझालीअथांग जनसमूह रत्यावरून वाहत होतामी दिंडी २३४ शोधू लागलोपण समजलं की दिंडी नंबर प्रमाणे सासवड पासून सुरु होतेमी हतबल होत चाललो होतोदिंडी चुकणार असं वाटू लागलं


रामने सिच्युएशन ताब्यात घेतलीआम्हीं चौकशी करू लागलोएक रिक्षावाला म्हणाला मी तुम्हांला दिंडीच्या पुढे सोडतोआम्हींत्याच्यावर विश्वास ठेवलात्याने आड रस्त्याने रिक्षा दामटली अन फुरसुंगीला आणून सोडलेसमोरून दिंडी जात होतीआम्ही दिंडी'ऍडमिनशी संपर्क साधलातेंव्हा असं कळलं कि जी दिंडी आमच्यासमोरून ती तुकारामाची होतीआमची नोंदणी माऊलीच्या दिंडीतहोतीरिक्षावाला कदम म्हणाला साहेब मी तुम्हांला 'तेथेसोडून देतोआम्हीं पॅनिक मोड मध्ये होतोपरत चान्स घेतलाआता दिंडीकडूनतीन वारकरी आणि आम्हीं रिक्षातील तिघे 'गूगललोकेशन एक्सचेंज करत होतोरिक्षावाला आता पेटला होताम्हणे 'साहेब तुम्हांलादिंडीत सोडल्याशिवाय मी घरी जाणार नाही'. त्या क्षणाला तो आमचा ‘विठ्ठलहोताआम्हांला दिंडी चुकणार असं वाटत असतांना दिंडीसापडणार असं वाटू लागलंअथांग जनसमुदाय बाजूने वाहत होताआम्हीं रिक्षाने त्याला पाठीमागे टाकत होतोचार किलोमीटर पुढेगेल्यावर राम म्हणाला 'थांब इथे’.  राम ने दिंडी ऍडमिन ला फोन केलामाउली बळीरामऍडमिन म्हणाले 'मी येतो घ्यायलातिथेचथांबा'.  माउली बळीराम आले आणि आम्हांस 'सामीलकरून घेतले


*आज आम्हीं दिंडीत सामील होऊ शकलो याचं सगळं श्रेय 'रिक्षा चालक शिवाजी कदमयांना द्यावं लागेलअन्यथा दिंडी चुकलीअसतीपण 'तोआहे ना ! जगात माणुसकी आहेसकाळी सुरु झालेलं नाट्य संपलेविठू भेटला.*


आजची शिकवण - आदल्या दिवशी जेथे दिंडी मुक्काम करते तेथे सामील व्हाशेवटच्या क्षणी 'देव परीक्षाघेण्याची शक्यता असते


नंतर दिवसभर बावीस किलोमीटर चाललोएकदम भन्नाट अनुभवदिवे घाट ओलांडल्यावर 'जाधव वाडीयेथे मुक्कामतंबू ठोकलेआहे

0/Post a Comment/Comments