लिली


 *लिली*


आजची लिली पाहुणी 

पाहुनी मन सुखावले 

एकच दिवस राहणार 

म्हणून मन दुखावले 

लिलीच्या आगमनाने 

मन आनंदले 

गमन होणार 

म्हणून मन हुरहुरले 


*तू स्वप्नात राहिली असती तर 

काय बिघडले असते 

येथे येऊन तू ... व्याधीग्रस्त ....

पण नकोतू पाहुणी म्हणून आली ते बरेच झाले*


गमना-आगमनाचा खेळ सगळा 

दरम्यानच्या 'काळातजगत रहावे 

गुलाबी की जांभळा भेद  करता 

निर्मळ अन निरामय जगत रहावे


*उगाच काहीतरी लिहिलेपण मनावर तरंग उमटले ते शब्द 'बद्धझालेच पाहिजे हा अट्टाहास*

0/Post a Comment/Comments