दिंडी - दिवेघाटातील संक्रमण


 * दिंडी - दिवेघाट*


दिवेघाटात दिंडीचं संक्रमण बघणं हा एक अलौकिक अनुभव आहेजर तुम्हीं दिंडीत सामील असाल तर ... अहाहामाऊलींची पालखी हेमहत्वाचं आकर्षणसहा बैल जोड्या माउलींचा रथ ओढत असतातहे बारा बैल सासवड वरून वाजत गाजत येतात


प्रचंड जनसमुदाय घाटात संक्रमण करत असतोकुठेही पोलीस बंदोबस्त नाहीजवळ जवळ अडीचशे दिंड्या शांतपणे 'माउलींचा गजरकरत असतातवेळ आणि काळ याचं भान हरपून जातंअशी अवस्था अनुभवण्यासाठी ...एकदा तरी दिंडी करावीत्या नादात जादूआहेएकदा का नाद लागला की ...


खाद्य पदार्थांचे वाटपपाणी वाटप प्रचंड प्रमाणावर चालू असतंएकदा खाऊन पोट भरलं की हे नकोसं होतंहाही अनोखा अनुभव आहे


*माझा सौदी मित्र राहुल गुरव याने फोटोग्राफी केली.*

0/Post a Comment/Comments