गोंदेश्वर - वारी


 *चलो गोंदेश्वरआज 'वारीफुकट आहे....*


आज फार धमाल आली टा च्या हेरिटेज वॉक साठी येणाऱ्यांसाठी सिटीलिंक महानगरपालिकेच्या बस व्यवस्थापनाने आणि  टायांनी 'दिवसाचा पासगिफ्ट दिलारात्री बारावाजेपर्यंत सिटी लिंक बसने कोठेही फिरा असंही सांगितलंमाझ्यातला कॉस्ट अकाउंटंटजागा झालासायखेडा ट्रिप दुपारी चार वाजता संपलीआम्हीं नासिकला परतलो होतोआमच्याकडे अजून चार पाच तास होते - उंडारण्यासाठीमग मी गिफ्ट ऑप्टिमायझेशन करायचे ठरवलेसिटी लिंक ची बस जास्तीत जास्त किती लांब जाते ? चौकशी अंतीकळलं की - बस सिन्नरला जाते


लगेच ठरलं 'सिन्नरला जायचे आणि गोन्देश्वर बघायचे.' मीउल्कामंजुषा पाटील आणि आशिष असे निघालो - अन गोंदेश्वरबघितले


*हे मंदिर पुरातन (भूमिज स्थापत्यशैलीबांधकामाचा उत्तम नमुना आहेकुणी याला हेमाडपंथी शैलीही म्हणतातमंदिर १२ व्या शतकातगवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. 'सेउना’ म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा. ‘सेउनाचंद्र’ या राजानेवसविलेले ‘सेउनापुरा’ म्हणजेच सिन्नरखिलजीच्या आक्रमणामुळे ह्या राजवटीची वाताहत झालीकाळ्या बेसाल्टमध्ये बांधलेले हेमंदिर अजूनही खुपसे सुस्थितीत आहे.*


माझं आजोळ सिन्नरचेया गोंदेश्वराला आम्हीं खेळायला जात असूतेव्हां ते गावाबाहेर वाटायचेआता ते गावात आलेसिन्नरच्यामोठ्या गणपतीच्या मांडीवर बसायची इच्छा होती लहानपणीतेंव्हा तेथील चिंचबन अजूनही आठवतेअन त्या वेशी


एकंदरीत पास 'वसूलझालाखूप फोटो काढलेसिटी लिंक - आभारसर्व कर्मचारी वृंद चांगला आहेप्रवासी आनंदात असतातकारण कर्मचारी चांगली माहिती देतातसिटिलीन्क चा शेवटचा स्टॉप पासून गोंदेश्वर एका फर्लांगावर आहेपायी जाआधी दुरून मंदिरबघाआणि नंतर आतूनशुभस्य शीघ्रमनासिक - सिन्नर - नासिक - भाडे रुपये १०८अजून काही माहिती हवी असल्यास ....... मैं हूंना ! 

2/Post a Comment/Comments

  1. खूप सुंदर लेखन , सर जी

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व्हीडिओ आणि तेवढेच समर्पक संगीत

    ReplyDelete

Post a Comment