उल्काचा अट्टाहास


 *उल्काची 'आवडकि 'अट्टाहास'*


'तीव्र भावना (भय प्रीती ), उत्कट भावनेचा उद्रेकहा passion शब्दाचा अर्थ आहेयाचा मी नुकताच अनुभव घेतलानवीन काहीशिकण्याची 'आवडतरुणांमध्ये असावी अशी अपेक्षाउल्का अजूनही 'तरुणआहे - कारण काही नवं शिकण्याचा 'अट्टाहास'. वर्षभरापूर्वी तिने 'फ्रेंचचे धडे घेतले तर एक महिन्यापासून ती 'संस्कृतशिकत आहेप्रचंड आनंद ही 'तरुणीमिळवत आहे - अर्थातमहत्प्रयासाने. 'काहीही फायदा नसेल तर कशाला शिका?' असा विचार नाहीआजही तिचा एक टप्पा संपला आणि मग तिने 'संस्कृतशिकणे - अनुभव आणि फायदे ' ग्रुपला सांगितले - संस्कृतमध्ये स्पष्ट उच्चार हे 'संस्कृतमध्ये महत्वाचे - जिभेला 'वळणलावणंखूप अवघडहल्ली आपण मराठी सुद्धा नीट बोलत नाहीनिश्चित च्या ऐवजी रेडिओवर 'निचितऐकावे लागतेहल्ली 'माणूस भेटतोअन 'वस्तू सुद्धा भेटते' - वस्तू मिळत असते हे आपल्याला माहित नाही


*उल्काचे भाषण आवर्जून ऐका. Motivate व्हा म्हणजे प्रेरणा मिळवा. Encourage करा - इतरांना प्रोत्साहित कराऑनलाईन वर हेफुकट आहेदररोजच्या डेटा चा .... उपयोग .... सत्कार्यासाठी कराआनंद तर मिळवाचंपण समाधान - दीर्घ कालीन पण शोधा.*


याजसाठी केला होता अट्‍टहास 

शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥


आता निश्चितीनें पावलों विसांवा 

खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥


कवतुक वाटे जालिया वेचाचें 

नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥


तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी 

आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥


*आपण जर जीवापाड मेहनत घेतली तर भागवत्प्राप्ती ही दूर नाही हेच कळतेआपणही सगळ्यांनी अट्टाहास करावा आणि शेवटचादिवस गोड व्हावा हीच प्रार्थना!*

0/Post a Comment/Comments